मूर्ती वितरण केंद्र

गणेश मूर्ती वितरण केंद्र

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

पत्ता:

म्हातोबा बॅन्क्वेट हॉल, तळमजला, श्री म्हातोबा मंदिर, गणेश नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, लोंढे वाडा, चैतन्य नगर, कोथरूड, पुणे – ४११०३८.

🚩 जवळच्या खुणा (Landmarks):
  • 🍴
    हॉटेल ग्रीन फूड: हॉटेल ग्रीन फूडपासून कोथरूड गावठाणाकडे जाणाऱ्या तिरक्या रस्त्याने पुढे १०० मीटर अंतरावर.
  • 🎭
    यशवंतराव चव्हाण नाट्यगृह: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या पुढे, थोरात उद्यानासमोरील गल्लीतून जाऊन उजवीकडे.
  • 🚌
    कोथरूड बस स्थानक: बस स्थानकाच्या मागील बोळातून जाऊन डावीकडे.
🗺️ रस्ता नकाशाGoogle Maps वर उघडा ↗
गणेश मूर्ती वितरण केंद्र रस्ता नकाशा - म्हातोबा बॅन्क्वेट हॉल, कोथरूड
🔍 मोठा नकाशा पहा (Tap to Zoom)
खालील लिंक वर मूर्ती नोंदणी करावी:
मूर्ती नोंदणी करा →
मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील
मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटीलआमदार — कोथरूड विधानसभा मतदारसंघ

सोपी व पारदर्शक प्रक्रिया

ऑनलाइन पेमेंट नाही. खाते नाही. एका मोबाइल नंबरवर एकच मूर्ती.

०१ · पात्रताकोथरूड विधानसभा मतदारसंघ (AC 210) निश्चित करा.
०२ · मोबाइल नंबर१०-अंकी मोबाइल नंबर टाका. एका नंबरवर एकच नोंदणी.
०३ · मूर्ती व तारीख निवडसाठा उपलब्ध असेपर्यंत आवडती मूर्ती व संकलन तारीख निवडा.
०४ · नोंदणी पुष्टीनोंदणी क्रमांक जतन करा आणि आपली मूर्ती सुरक्षित करा.

उपलब्ध मूर्ती साठा

मूर्तीचा मोठा फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

मूर्ती साठा लोड होत आहे…